Solapur Beedi Protest | सोलापूरमधील विडी कामगारांचं धरणं आंदोलन मागे, पालिका आयुक्तांचं लेखी आश्वासन

Continues below advertisement

सोलापुरात लाल बावटा विडी कामगार युनियननं पुकारलेलं आंदोलन तूर्तास मागे घेतलं गेलं आहे. पालिका आयुक्तांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार नरसय्या आडम यांच्या यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर पालिकेसमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. विडी कारखाने तातडीने पूर्ववत सुरू करण्याचे आदेश द्या या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram