WEB EXCLUSIVE | महाराष्ट्र साहित्य परिषदेची सध्याचीच कार्यकारिणी पुढील पाच वर्षांसाठी कायम

महाराष्ट्र साहित्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आलीय. ही सभा वादळी होण्याची चिन्हे आहेत. कारण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीने कोरोनाचे कारण देत यावर्षी होणारी निवडणूक घेतलेली नाही. एवढेच नाही तर कोरोनाचे कारण देत सध्याच्या कार्यकारिणीला पुढील पाच वर्षे मुदतवाढ मिळावी असा प्रस्ताव  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाने मांडलाय.  या प्रस्तावाच्या विरोधात अनेक सदस्यांनी आक्षेप नोंदवलाय. उद्या हे सदस्य आक्रमक होण्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola