Mumbai Covid Vaccination | मुंबईत कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण, नऊ ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था

Continues below advertisement

नवी दिल्ली : कोरोना महामारीचा नाश करण्यासाठी कोरोना लस रवाना झाली आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून भारतात सुरू होणार आहे. औपचारिक प्रारंभ आजपासून (मंगळवार) होणार आहे. कोरोनाविरूद्ध युद्ध जिंकण्यासाठी भारताला आज कोविशिल्डची लस मिळाली आहे. अशा परिस्थितीत कोविशिल्ड लसीची पहिली तुकडी विविध राज्यात पाठवण्यात येत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram