Dhananjay Munde | बलात्काराच्या आरोपावर धनंजय मुंडेंच्या फेसबुक पोस्टमध्ये काय लिहिलं होतं?

सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. सदर तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पोलिसांनी तिच्या तक्रारीची देखील घेतली नसल्याचे देखील तिने ट्वीट केले आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola