Mumbai Bank Scam:मुंबै बँक प्रकरणी प्रवीण दरेकरांना दिलासा कायम, बुधवारपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश
Continues below advertisement
Mumbai Bank Scam : प्रवीण दरेकरांना दिलासा कायम असून बुधवारपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणी दरेकरांवर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Continues below advertisement