Pratap Sarnaik | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा, टाँप्स सिक्युरिटी कंपनीत गैरव्यवहार नाही
'टाँप्स कंपनीने MMRDA ला ५०० सुरक्षा रक्षक कंत्राटानुसार दिले होते. त्यापैकी ७०% सुरक्षा रक्षक कामावर येत होते. मात्र तरीही सर्वच ५०० सुरक्षा रक्षकांचं वेतन काढलं जात असल्याचा आरोप रमेश अय्यर यांनी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे FIR मध्ये केला होता. त्यानंतर या आरोपांवर स्पष्टीकरण देताना MMRDA ने खुलासा करताना या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं अहवालात म्हटलंय.
Tags :
Parisha Sarnaik Pratap Sarnaik Son Purvesh Sarnaik Vihang Sarnaik ED Raid ED Pratap Sarnaik Shivsena Mla