Prashant Kishor Meet Sharad Pawar : प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला
नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेेटीसाठी पोहोचले आहेत. आजपर्यंत दोघांमध्ये तीन वेळा भेट झाली असून दिल्लीतील ही दुसरी भेट आहे. दोघांमध्ये सुरु असलेल्या भेटींच्या सत्रामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
Tags :
Sharad Pawar Delhi Prashant Kishor Yashwant Sinha Opposition Meeting Prashant Kishor Meet Sharad Pawar Third Front Rashtriya Manch Anti-BJP Meeting Non Congress Meeting