क्लीन चिट मिळाल्याच्या चर्चेनंतर परिवहन विभागातील भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करणारा व्हिडीओ व्हायरल
परिवहन विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी क्लीन चिट मिळाल्याच्या चर्चेनंतर परिवहन विभागातील भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करणारा व्हिडीओ व्हायरल, नंदुरबार डेप्युटी आरटीओ नानासाहेब बच्छाव 10 लाखांची रक्कम मागताना कॅमेऱ्यात कैद