Prakash Ambedkar on OBC : सरकारनं OBC आरक्षणाबाबत बाजू योग्य पध्दतीनं मांडली नाही

Continues below advertisement

 अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात आज वंचित बहुजन आघाडी विधानभवनावर मोर्चा काढणार आहे. प्रकाश आंबेडकरांनी ओबीसींच्या जाती निहाय जनगणनेची मागणी सरकारकडे केलेय आण त्यासाठी आज विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.  अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात जमावबंदी आहे मात्र ही जमावबंदी झुगारून प्रकाश आंबेडकर सीएसएमटी ते विधानभवन असा मोर्चा काढणार आहेत 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram