Maharashtra Winter Session : प्रकाश आंबेडकर आक्रमक, निहाय जनगणनेची मागणीकरत विधानभवनावर मोर्चा

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात आज वंचित बहुजन आघाडी विधानभवनावर मोर्चा काढणार आहे. प्रकाश आंबेडकरांनी ओबीसींच्या जाती निहाय जनगणनेची मागणी सरकारकडे केलेय आण त्यासाठी आज विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.  अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात जमावबंदी आहे मात्र ही जमावबंदी झुगारून प्रकाश आंबेडकर सीएसएमटी ते विधानभवन असा मोर्चा काढणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola