Prakash Ambedkar | मित्र, नातेवाईकांना भेटा, मनातील भीती दूर होईल, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन

Continues below advertisement
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे लोक एकमेकांना भेटायला घाबरत आहेत. यातून लोकांची सुटका झाली पाहिजे सरकार सध्या काही भूमिका घेईल असे वाटत नाही. त्यामुळे लोकांनी सरकारवर अवलंबून न राहता त्यांनी आपल्या आयुष्याची सुरवात करावी असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram