#Agriculture शेतकऱ्यांना थेट बांधावर बियाणं आणि खतं उपलब्ध करुन देऊ - कृषीमंत्री दादा भुसे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 May 2020 09:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शेतकऱ्यांना थेट बांधावर बियाणं आणि खतं उपलब्ध करुन देऊ अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिलीय. पुण्यात गेल्या तीन दिवसांपासून खरीब हंगामाचा आढावा घेतला जातोय. त्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिलीय.