Navi Mumbai Pollution | खारघर, तळोजा, पनवेलमध्ये प्रदूषण, नवी मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय!
Continues below advertisement
वी मुंबई परिसरातील हवेच्या गुणवत्तेत प्रदूषण पातळी तिप्पट पटीने वाढल्याचं समोर आलं.. वातावरण फाऊंडेशन या पर्यावरण संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही आकडेवारी समोर आलीय.. खारघर-तळोजा-पनवेल पट्ट्यातील प्रदुषण पातळी चक्क ६० पी एम वरून २०० पीएम वर जाऊन पोहोचली आहे.. लॉकडाऊनच्या काळात ही प्रदूषण पातळी नियंत्रणत आली होती..पण आता वाहनांची गर्दी वाढल्याने प्रदूषण पातळी धोक्याची बनलीय..
Continues below advertisement