#Corona जनतेच्या आरोग्याशी तडजोड नको,बोरिस जॉन्सन यांचं निमंत्रण रद्द केलं पाहिजे - पृथ्वीराज चव्हाण
नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार समोर आला आहे. हा नवा प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर युरोपियन युनियनच्या अनेक राष्ट्रांनी तिथून येणाऱ्या उड्डाणांवर आणि सर्व विमान प्रवासावर बंदी घातली आहे. शिवाय रविवारपासूनच ब्रिटनमध्ये सक्तीचं लॉकडाऊनही लागू करण्यात आलं आहे.
Tags :
Borris Johnson. Prithviraj Chavan New Corona New Corona Strain UK Virus Uk Coronavirus New Coronavirus Boris Johnson Who