Delhi MCD Election Results 2022 : दिल्ली पालिका निवडणुकीत आपचा विजय, आपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
abp majha web team
Updated at:
07 Dec 2022 01:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्ली पालिका निवडणुकीत आपने दणदणीत विजय मिळवला आहे. नवी मुंबईत आपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आप १३२ जागांवर तर भाजप १०४ जागांवर विजय मिळवला आहे.