Yogi Adityanath Nagpur : नागपूरमध्ये योगी आदित्यनाथ यांची जाहीरप्रचारसभा होणार : ABP Majha
abp majha web team
Updated at:
08 Apr 2024 02:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. विदर्भातील वर्धा, भंडारा आणि नागपूरमध्ये सभा घेणार आहेत. दुपारी २.३० वाजता वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या हिंगणघाट येथे सभा घेणार आहेत, तर सायंकाळी ५ वाजता भंडारा, तर सायंकाळी ७ वाजता नागपूरमध्ये योगी आदित्यनाथ यांची जाहीरप्रचारसभा होणार आहे.