Sharad Pawar Baramati Speech : शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी लढणार! बारामतीतून 'पॉवरफूल' भाषण

Continues below advertisement

Sharad Pawar Baramati Speech : शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी लढणार! बारामतीतून 'पॉवरफूल' भाषण देशात पाण्याची स्थिती वाईट  चारा छावण्या स्थापन कराव्या लागतील  दुर्दैवाने ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना याबाबत आस्था नाही  जिरायत भागाचे पीक कांदा आहे त्याला किंमत मिळत नाही  मोदी सरकारने त्याला बंदी घातली  सारखेला दोन पैसे मिळतील पण सारख निर्यात करायची नाही अशी भूमिका सरकारने घेतली आहे  उत्पादन खर्च कमी होत नाही पण मालाची किंमत कमी होते यात मोदींनी शेतकरी अडकवला आहे  ज्यांच्या हातात कारभार आहे तो योग्य नाही   तुम्ही आम्हाला पाठिंबा द्यावा  काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी, आप आम्ही एकत्र आहोत  आमचा संघर्ष भाजप सोबत आणि जे आपल्याला सोडून गेले आहेत त्याम्च्यासोबत आहे  लोकांचे प्रश्न न सोडवनाऱ्या भाजप आहे त्या लोकांसोबत हे जाऊन बसले आहेत  राष्ट्रवादी कुणी मांडली..  काहींनी वेगळी भूमिका घेतली   ही भूमिका योग्य आहेत का? याचा निकाल या निवडणुकीत लागेल  आपण भाजप सोबत जायचं नाही अशी भूमिका घेतली होती. तरीही ते त्यांच्या सोबत गेले  प्यायला पाणी नाही हे पुन्हा पुन्हा सारकाराला सांगावं लागते  आमचे सरकार होते तेव्हा मी चारा छावण्या बघायला मी स्वतः सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलो होतो  पण या सरकारला आस्था नाही  चुकीचा रस्ता दाखवण्याऱ्या रस्ता दाखवण्याची संधी तुम्हाला निवडणुकीत आलीं आहे  चिन्हाचा किस्सा सांगितला शाळेतील बस मधला  हा बदल आवश्यक आहे असं वाटत  सत्तेत होतो तेव्हा ही सत्ता तुमच्यासाठी वापरली  एका निर्णयाने 70 हजार कोटींचे कर्जमाफ केलं  कारखानदारी वाढवली, बारामती, जेजुरी, इंदापूर,  चाकण, रांजणगाव, हिंजवडी येथे प्रकल्प आणले  हे आताच्या सरकारने केलं नाही हे आम्ही केलं लोकांच्या हातात काम दिले  लोकांच्यात बदल होतोय तो बदल आमच्या काळात झाला या सरकारने केला नाही.  आधी पितळीत चहा यायचा आता ट्रे मध्ये चहा येतो. हा बदल भाजपने केला नाही.   माझ्याकडे सायकल होती, परत दोन चाकी आली आणि परत चार चाकी आली. ही पोरगी विमान पाठवते असे म्हणाली हा बदल आम्ही केला.  मोदींच्या मनासारखं झालं की ठीक नाहीतर सत्तेचा गैरवापर होतो.  ही हुकूमशाही आहे  आता संविधानावर हल्ला होतोय तसे झालं तर तुमच्या आणि माझ्या अधिकारांवर हल्ला होईल  या विरोधात आपल्याला या निवडणुकीत लढायचं आहे  उद्या आम्ही 48 खासदार पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहे.  सुप्रिया सुळे यांच्या विरोधात एकही खासदार आरोप करू शकत नाही  काही लोकांनी आपल्या गंमती केल्या. आपली खून बदलली  जनाई शिरसाई योजना आम्ही केली आणि त्याची जबाबदारी आम्ही तुमच्यावर दिली त्यांनी ती जबाबदारी पार पाडली नाही. आता ही निवडणूक झाली की आम्ही तुमच्या कडे येऊ आणि ठरवू कशी योजना होत नाही ते  मी 20 वर्षांपूर्वी नवीन पिढीच्या हातात जबाबदारी दिली.ज्यांच्या हातात काम दिले त्यांनी काय दिवे लावले माहिती नाही. त्यांनी काय काम केलं माहीत नाही मला कुणावर टीका करायची नाही मला दुरुस्ती करायची आहे  माझं वय काढतात.. मी काय म्हातारा झालो का? जनतेच्या जोरावर काम करायचं असते  पाणी पाहिजे असेल तर घड्याळ मतदान करा, ऊस कारखान्याला जायचा असेल तर मतदान करा. तुम्ही दबावाला बळी पडू नका..तुम्हाला माहिती नसेल त्यांना संधी कुणी दिली? त्यांना मी दुरुस्त करेल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram