Yogesh kadam: मलाही नाईलाजाने वेगळी पावलं उचलावी लागतील योगेश कदम यांचं सूचक वक्तव्य

Continues below advertisement

 "मलाही नाईलाजाने वेगळी पावलं उचलावी लागतील" असं सूचक वक्तव्य योगेश कदम यांनी केलं आहे. " आमचे कार्यकर्ते फोडणार असाल तर मला भूमिका बदलावी लागेल" असंही योगेश कदम यावेळी म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola