kolhapur news: वजन काटेवाल्यांविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक, हायड्रॉलिक व्हॅन वापरण्याची मागणी

कोल्हापूरमध्ये वजन काटेवाल्याविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. हलगी वाजवत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यानी आंदोलन करत निषेध नोदंवला. यावेळी शेतकऱ्यांनी देखील सहभाग घेतला होता. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola