Yogesh Kadam On Ramdas Kadam : रामदास कदम रोखठोख बोलणारे नेते, त्यांना बदनाम करण्याचं काम सुरु
Yogesh Kadam On Ramdas Kadam : रामदास कदम यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचं मत त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केलंय. रामदास कदम कधीही माँ (मीनाताई) आणि बाळासाहेबांबद्दल वाईट विचार करणार नाहीत असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Chief Minister Ramdas Kadam Yogesh Kadam Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News Sanjay Raut ABP Maza Sanjay Raut : Uddhav Thackeray MARATHI NEWS