Karnataka Assembly Election Live : कॉंग्रेस मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष : ABP Majha

Continues below advertisement

कर्नाटक विधानसभेचा निकाल आज जाहीर होणार आहे... कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला काही तासांवर आलाय...कर्नाटकातील 224 जागांचा पूर्ण निकाल आज दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे... थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल... कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार हे आज ठरेल...   एक्झिट पोलच्या निकालात भाजपचा पराभव आणि काँग्रेसच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आलाय..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram