Winter Session 2022 : संसदेचे हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरु, कर्नाटक - महाराष्ट्रवादावर चर्चा?
Continues below advertisement
संसदेचे हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरु आहे. वाढती महागाई, बेरोजगारी आणि चीन-भारत सीमेवरील परिस्थितीवर अधिवेशनात चर्चा व्हायला हवी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
Continues below advertisement