महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात बदल होण्याची शक्यता, राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वाद पुन्हा रंगणार?
राज्यपाल वि. ठाकरे सरकार वाद पुन्हा रंगणार का हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. कुलगिरी निवडीचे सर्वाधिकार आता राज्य सरकारकडे येणार का या प्रश्नाची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात बदल करण्याचा ठाकरे सरकार विचार आहे या बाबत हिवाळी अधिवेशनात विधयक मांडलं जाणार का यावर सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
Tags :
Latest Marathi News Abp Majha Maharashtra Politics Maharashtra Government Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Governor Bhagat Singh Koshyari ABP Majha ABP Majha Video Thakeray Sarkar