औरंगाबादच्या 14 वर्षीय दीक्षा शिंदेची कमाल, नासाच्या फेलोशिप व्हर्च्युअल पॅनेलवर पॅनेलिस्ट
औरंगाबादच्या 14 वर्षीय दीक्षा शिंदेची नासाच्या फेलोशिप व्हर्च्युअल पॅनेलवर पॅनेलिस्ट म्हणून निवड झालीय. दीक्षाने लिहिलेल्या कृष्णविवर आणि देव या लेखाची दखल घेत नासाने तिची निवड केलीय. तिच्या शास्त्रीय दृष्टिकोनातील लेखनाला आता नासाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धी मिळणार आहे.