Navneet Rana vs Bachchu Kadu : नवनीत राणांविरोधात दिनेश बुब यांना उमेदवारी देणार? : ABP Majha

Continues below advertisement

अमरावतीमध्ये महायुतीच्या अडचणी काही संपायचं नाव घेत नाहीयेत. कारण नवनीत राणांविरोधात उमेदवार उभा करण्याची तयारी बच्चू कडू यांच्याकडून सुरू आहे. आणि त्याचाच भाग म्हणून ठाकरे गटाते नेते दिनेश बुब आज प्रहार संघटनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणांविरोधात दिनेश बुब हेच प्रहारचे उमेदवार असतील असं दिसंतय. कडू यांनी दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद  बोलावलीय. त्यात ते कोणता निर्णय जाहीर करतात हे पाहावं लागणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram