Ambadas Danve : आमदाराच्या मुलाने फेसवुकवरून डिलीट का केला? अंबादास दानवेंचा सवाल

Continues below advertisement

शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज चांगलेच आक्रमक झाले... हा व्हिडीओ त्या आमदाराच्या मुलाने फेसवुकवरून डिलीट का केला, त्याची चौकशी करावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केलीय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram