Arjun Khotkar : अर्जुन खोतकर- एकनाथ शिंदे यांच्या या भेटीचा व्हिडीओ कुणी बाहेर काढला?
Continues below advertisement
जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे यांची आज सकाळी भेट घेतली... ही भेट इतकी गुप्त होती की कुणालाच काहीच थांगपत्ता लागला नाही... पण खोतकर-शिंदे यांच्या या भेटीचा एक व्हिडीओ समोर आला आणि चर्चांना उधाण आलं... पण या खोतकर-शिंदे भेटीतले व्हिडीओग्राफर कोण?... हा प्रश्न आता उपस्थित झालाय... रावसाहेब दानवेंनीच खोतकर-शिंदे भेटीचा व्हिडीओ शूट केला का?... खोतकर-शिंदे गुप्त भेटीचा व्हिडीओ
कुणी बाहेर काढला?... हे प्रश्न आता उपस्थित होतायत...
Continues below advertisement