Sanjay Raut | शपथ विधी सोहळ्याला संजय राऊत यांची दांडी, भावाला मंत्रिपद मिळालं नसल्यानं राऊत नाराज | ABP Majha

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता नाराजीनाट्य पाहायला मिळतंय. शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपला अंगावर घेणारे संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे मंत्रिपदासाठी इच्छुक होते, मात्र मंत्रिमंडळात वर्णी न लागल्यानं ते नाराज असल्याचं कळतंय. दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराला सेनेचे प्रमुख नेते झाडून हजर असताना संजय राऊतांनी मात्र दांडी मारली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola