Ajit Pawar : ज्यावेळेस १४५चा आकडा कमी होईल तेव्हा हे सरकार राहणार नाही, अजित पवार

Continues below advertisement

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या सरकारच्या स्थिरतेबाबत मोठं विधान केलंय.जोपर्यंत १४५ आमदार एकनाथ शिंदेंच्या पाठिशी आहेत, तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्यादिवशी हा आकडा कमी होईल, त्या दिवशी हे सरकार पडेल, असं अजित पवारांनी म्हटलंय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram