Agricultural Produce Market Committee : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दडलंय काय?

Continues below advertisement

राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज मतदान संपून मतमोजणीला सुरूवात झाली... राज्य सहकारी निवडणूक प्राधिप्रक्रियाकरणाकडून राज्यातील निवडणुकीला पात्र असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक  सुरू झालीय... आज 147 बाजार समित्यांमध्ये मतदान झालं... तर 88 बाजार समित्यांसाठी 30 एप्रिलला मतदान होणार आहे...  प्राधिकरणाने आदेशानुसार 253 कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू केली.... त्यातील 18 बाजार समित्यांची निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झालीय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram