Mumbai Police Transfer | पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून सरकारमध्ये चाललंय काय? बदल्या-स्थगिती पुन्हा बदल्या!

Continues below advertisement

अधिकारी आणि बदली यावरून सध्या महाविकास आघाडीत काय चाललंय हेच कळत नाहीय, कारण बदल्यांवरून चांगलंच राजकारण सुरु असल्याचं दिसतंय. पण नेमकं असं का होतंय, किती बदल्या रद्द होऊन पुन्हा स्थगित करण्यात आल्या. मंत्रालयात अनेक विभागाची सचिव पदं रिक्त आहेत. डझनभर अधिकारी वेटिंग वर आहेत त्यात महाविकास आघाडीचं बदल्यांवरून एकमेकांशी जुळता जुळत नाहीय. मोठ्या बदल्या या मुख्यमंत्र्यांना सांगितल्याशिवाय होणार नसल्याचं ठरलंय पण महाविकास आघाडीला प्रत्येक पक्ष मर्जीतला अधिकारी पाहिजे असतात त्यासाठी अनेक बैठका होतात पण निर्णय काहीतरी वेगळेच झालेले दिसतात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram