ABP News

Sanjay Raut With Chandrashekhar Rao: राव यांच्या कानात राऊत काय बोलले? No Question Answer? ABP Majha

Continues below advertisement

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली..या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते संजय राऊतही उपस्थित होते..पण पत्रकार परिषद सुरु व्हायच्या आधी संजय राऊत यांनी के चंद्रशेखर राव यांच्या कानात काहीतरी सांगितलं...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram