Nitesh Rane : गीता पठण करायचं नाही तर मग फतवा ए आलमगीरी चे पठण करायचे का?: नितेश राणे : ABP Majha
Continues below advertisement
भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. पालिका शाळेत भगवद्गीता ठरावाची सूचना भाजपच्या योगिता कोळी यांनी केली होती. याला सपाने विरोध केल्याने नितेश यांनी शिवसेनेला टोला लगावलाय. विद्यार्थ्यांनी गीता पठण करायचं नाही तर मग फतवा ए आलमगीरी चे पठण करायचे का? असा सवाल नितेश यांनी विचारलाय.
Continues below advertisement