Pankaja Munde | पंकजा मुंडेच्या मनात काय? | ABP Majha

फक्त महाराष्ट्रच नव्हे तर दिल्लीचंही लक्ष ज्या मेळाव्याकडे लागलं आहे, त्या गोपीनाथ गडावरच्या स्वाभिमान मेळाव्यासाठी पंकजा मुंडे परळीत दाखल झाल्यात. परळीत दाखल झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी सर्वप्रथम गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती स्थळाचं दर्शन घेतलंय. दरम्यान उद्याच्या मेळाव्याला स्वाभिमान मेळावा असं नाव देण्यात आलंय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola