Web Exclusive : जन आशीर्वाद यात्रेचा मुख्य हेतू कोकणाच्या विकासाचा बॅकलॉग दूर करणे : Pramod Jathar
जनआशिर्वाद यात्रेचे कोकणातील प्रमुख प्रमोद जठार यांनी नुकत्याच संपलेल्या भाजप जन आशीर्वाद विषयी बातचित केली. जनआशिर्वाद यात्रेची सांगता झाली असेल तरीही त्यामागचा मुख्य हेतू कोकणाच्या विकासाचा बॅकलाॅग दूर करणे आहे असे म्हणून जठार यांनी जन आशीर्वाद यात्रेचे महत्त्व विषद केले, शिवाय सामनामधून होणारी टिका, राज्यातील राजकारण आणि इतर गोष्टींवर प्रमोद जठार यांनी माझाशी संवाद साधला.
Tags :
Maharashtra Sanjay Raut Latest Marathi News Abp Majha Maharashtra Politics Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Narayan Rane ABP Majha Pramod Jathar ABP Majha Video BJP Jan Ashiwad Yatra