Chandrasekhar Bawankule On Pune Bypoll Election:निवडणूक बिनविरोध केली तर टिळक कुटुंबाला उमेदवारी देऊ
Continues below advertisement
काल मोठ्या शक्ती प्रदर्शनानंतर भाजपचे कसबापेठ मतदारसंघाचे उमेदवार हेमंत रासने यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय.. मात्र आज त्यांची ही उमेदवारी कायम राहणार की उमेदवारी अर्ज ते मागे घेणार याची उत्सुकता अनेकांना आहे... कारण भाजपनं ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीला आज दुपारी ३ वाजेपर्यंतचा अल्टीमेटम दिलाय. महाविकास आघाडीनं दुपारी ३ पर्यंत उमेदवार मागे घेतल्यास टिळक कुटुंबातल्या व्यक्तीला उमेदवारी देऊ असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल जाहीर केलंय... त्यामुळे आज मविआ काय निर्णय घेतं याची उत्सुकता आहे...
Continues below advertisement