Washim : महामार्ग कंत्राटदाराबरोबर शिवसैनिकांचा वाद 'माझा'च्या कॅमेऱ्यात कैद, गडकरींची लेखी तक्रार
सरीता कौशिक, रोमित तोंबर्लावार
Updated at:
14 Aug 2021 04:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहामार्ग कंत्राटदाराबरोबर शिवसैनिकांचा वाद 'माझा'च्या कॅमेऱ्यात कैद असून याबाबतची नितीन गडकरींनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. तक्रारीत शिवसैनिक महामार्गाच्या कामात अडथळा आणत असल्याचे नमूद केले आहे.