Washim Mangal Prabhat Lodha : मंगलप्रभात लोढा यांनी श्वेतांबर आणि दिगंबर पंथियांशी केली चर्चा
Continues below advertisement
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वाशिममधील शिरपूरमध्ये जाऊन श्वेतांबर आणि दिगंबर पंथियांमधील वादाची माहिती घेतली... सर्वप्रथम लोढा यांनी मालेगाव जवळील समृद्धी महामार्गाजवळ कॅम्पमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासोबत बैठक घेतली... त्यानंतर शिरपूरमध्ये जाऊन भगवान पार्श्वनाथाचं दर्शन घेतलं... त्यानंतर त्यांनी दिगंबर पंथियांच्या मुख्य कार्यालयात जाऊन चर्चा केली... पुढे श्वेताबंरांच्या कार्यालयात जाऊन बैठक घेतली.... यावेळी दोन्ही पंथियांनी शांतता ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं...
Continues below advertisement