Chitra Wagh Vs Sanjay Raut : संजय राऊतांना जीभ आहेच कुठे, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला
Chitra Wagh Vs Sanjay Raut : संजय राऊतांना जीभ आहेच कुठे, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला
संजय राऊतांची आज पुन्हा जीभ घसरली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलताना राऊतांनी अतिशय शेलक्या भाषेत टीका केली. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राऊतांचा खरपूस समाचार घेतला. जीभ घसरायला राऊतांना जीभ आहे का, अशी जळजळीत टीका वाघ यांनी केली.