Sushma Andhare :शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंविरोधात वारकरी संतापले,दिंडी काढून विरोध
Continues below advertisement
Sushma Andhare : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंविरोधात वारकरी चांगलेच संतापलेत. साधू-संतांबद्दल अपमानजनक शब्द वापरल्याचा आरोप करीत वारकऱ्यांची नाशिकमध्ये दिंडी यात्रा. काळाराम मंदिरापासून दिंडीला सुरुवात झाली आहे.
Continues below advertisement