ABP News

Warkari At NCP Office : राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर वारकऱ्यांची गर्दी : ABP Majha

Continues below advertisement

राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे.. कार्यकर्ते शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्या वा आणि करताना पाहायला मिळत आहेत... या सोबतच संपूर्ण परिसरात पवार यांना राजीनामा मागे घेण्यासाठी विनंती करण्यात येत असल्याचा मजकूर त्यावर पाहायला मिळत आहे... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram