Devendra Fadnavis : मी पुन्हा म्हटलं की येतोच, आणि मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे : फडणवीस
मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच.. आणि मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय.. सीमाभागात दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांनी नरसिंह मंदिराला अचानक भेट देली त्यावेळी फडणवीसांनी चंदगडमधील निट्टूर गावात हे वक्तव्य केलंय.