Jalgaon Dudh Sangh Election : जळगाव दूध संघासाठी मतदान, दूध संघाच्या २० जागांसाठी लढत

Continues below advertisement

Jalgaon Dudh Sangh  Election :  जळगाव दूध संघासाठी मतदान सुरु.. दूध संघाच्या २० जागांसाठी लढत आहे.  निवडणुकीत एकनाथ खडसे, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram