Marathwada MLC Election : नाशिकच्या म्हसरूळमधील मतदान केंद्रावर मतदार संतप्त, मतदारांच्या रांगा
abp majha web team
Updated at:
30 Jan 2023 01:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra MLC Election : नाशिकच्या म्हसरूळमधील मतदान केंद्रावर मतदार संतप्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय.. 1,307 मतदारांची संख्या असूनही मतदानासाठी केंद्रावर एकच बुथ असल्याने केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.... मतदान करण्यासाठी एका मतदाराला पाऊण ते एक तासाचा वेळ लागतोय..