Pathaan Movie : विश्व हिंदू परिषद 'पठान' ला विरोध करणार नाही, सिनेमा पाहूनच विरोध करणार : विहिंप

Continues below advertisement

Pathaan Movie : पठान सिनेमाच्या रीलीजवरून वाद सुरू असतानाच विश्व हिंदू परिषदेने पठानला विरोध करणार नसल्याची भूमिका जाहीर केलीय. काही दृश्यांवर घेतलेल्या आक्षेपांनतर सिनेमात योग्य ते बदल केले असल्याचं म्हणत, सिनेमा बघूनच विरोधाबाबत पुनर्विचार करू असं विश्व हिंदू परिषदेचे सचिव श्रीराज नायर यांनी म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram