Vishal Patil On Chandrahar Patil : 'माझ्यामागे लाखो अदृश्य हात, ते दबावाला बळी पडणार नाहीत'

Continues below advertisement

जनता भाजपला पूर्णपणे हद्दपार करणार, माझ्या बाजूने वारं निश्चितपणे फिरलंय,  असा विश्वास सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केलाय. तसंच 'माझ्यामागे लाखो अदृश्य हात, ते दबावाला बळी पडणार नाहीत'. असंही विशाल पाटील म्हणलेत. त्यांच्या याच वक्तव्याला चंद्रहार पाटलांनी उत्तर दिलंय.  विशाल पाटील हे भाजपचीच बी टीम असल्याचं चंद्रहार पाटील म्हणालेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram