Chandrahar Patil on Vishal Patil : विशाल पाटील भाजपची बी टीम; विजय आमचाच होणार
abp majha web team
Updated at:
05 May 2024 01:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजनता भाजपला पूर्णपणे हद्दपार करणार, माझ्या बाजूने वारं निश्चितपणे फिरलंय, असा विश्वास सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केलाय. तसंच 'माझ्यामागे लाखो अदृश्य हात, ते दबावाला बळी पडणार नाहीत'. असंही विशाल पाटील म्हणलेत. त्यांच्या याच वक्तव्याला चंद्रहार पाटलांनी उत्तर दिलंय. विशाल पाटील हे भाजपचीच बी टीम असल्याचं चंद्रहार पाटील म्हणालेत.