Gram panchayat Election : मंत्री रावसाहेब दानवेंच्या गावात 30 वर्षांनी ग्रामपंंचायतीची निवडणूक
Continues below advertisement
यंदा ग्रामपंचायत निवडणुका भल्या भल्या नेत्यांना डोकेदुखी ठरणार आहेत असच दिसतय,केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच जन्मगाव असलेल्या जवखेडा खुर्द गावात 30 वर्षा नंतर ग्रामपंचायतीचा धुराळा उडतोय, गेली 30 वर्ष बिनविरोध होणाऱ्या या ग्रामपंचायती मध्ये आज मात्र सरपंच पदासाठी आणि दोन सदस्यांसाठी निवडणूक लागलीय,7 सदस्य संख्या असलेल्या या ग्राम पंचायती मध्ये 4 सदस्य बिनविरोध निवडले असून यावेळी मात्र सरपंच पदासाठी आणि दोन सदस्या साठी निवडणुक पाहायला मिळणारय,त्या त्यामुळे बिनविरोध करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची मध्यस्थी देखील कामाला आली नाही असच चित्र गावात पाहायला मिळतेय.
Continues below advertisement