Vijay Wadettiwar on Hemant Karkare : शहीद हेमंत करकरे प्रकरण, राज्यात आरोप-प्रत्यारोप ABP Majha
सलमान शेख
Updated at:
05 May 2024 02:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली. शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती असा जावईशोध वडेट्टीवार यांनी लावला. असं ट्वीट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय. निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? असंही बावनकुळे म्हणालेत.