Vidhan Sabha : राज्यपालांच्या अभिभाषणाचा प्रस्ताव चर्चेविना संमत झाल्यानं विरोधकांचा गोंधळ
राज्यपालांच्या अभिभाषणाचा प्रस्ताव चर्चेविना संमत झाल्यानं विरोधकांचा गोंधळ. प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री ठाकरेंच्या अनुपस्थितीमुळे विरोधक आक्रमक. विरोधकांच्या गोंधळामुळे विधानसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित.